About Planetarium    [For More Details Fill Enquiry Or Contact Us...]
पॅकेज
Quatation
भारतातील पहिला आर.सी.सी. डोम
भारतातील पहिले डिजिटल प्लॅनेटोरिअम
जगातील पहिले ग्रामीण भागातील प्लॅनेटोरिअम
मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेत शो दाखविण्याची सोय.
चार-पाच जणांसाठी सुध्दा शो दाखविण्याची सोय.
एकाचवेळी 70 जणांना शो पाहण्याची सोय.
300 विद्यार्थी-विद्यार्थींनीच्या सहलीचे व्यवस्थित नियोजन.
सहलीसाठी डे-प्रोजेक्ट, नाईट-प्रोजेक्ट, डे-नाईट प्रोजेक्ट सुध्दा.
मनोरंजनातुन शिक्षण ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविणारा परिसर.
सकाळी 8.00 ते रात्री 9.00 पर्यंत सर्वांसाठी खुले.
औरंगाबाद-पुणे हायवे वर प्रवास करताना तास दीड तास विश्रांती बरोबरच ज्ञान, मनोरंजनासाठी एक सुंदर परिसर.
शो बरोबरच सायन्स पार्क, नक्षत्र गार्डन, भव्य लॉन, रमणीय वॉटर बॉडी व ऑडिटोरिअम मधील प्रदर्शन,
छोट्या-छोट्या डोगंरावरील ट्रेकिंग, दोन ते तीन तासांची रमणीय सहल.
मुकामी सहलींसाठी रात्री 9.00 ते 11.00 दुर्बिणींद्वारा आकाशदर्शन.
साईट वर अल्पोपहार, भोजनासाठी व स्वागतासाठी तसेच मुक्कामाच्या सोयीसाठी ओ-इन पार्कचा सौजन्यशील स्टाफ.

Packages