Project Workshop    [For More Details Fill Enquiry Or Contact Us...]
 1. SKY - OBSERVATION : Regular Annual tour Programme With Different Projects & Practicals
  1. Primary course of Astronomy with sky - observation & Study material.
  2. Foundation course of Astronomy with sky - observation & Study Material
 2. Day Workshop : एक प्लॅनेटोरिअम शो - सायन्स म्युझियम, बाल विज्ञान उद्यान, नक्षत्र गार्डन भेट अर्थातच मार्गदर्शकासह व एक प्रात्यक्षिक कृतिसत्र चहा-नाष्ष्टा सह.
 3. Night Workshop : (सांयकाळी 6.00 ते सकाळी 9.00 पर्यंत) :- एक प्लॅनेटोरिअम शो - सायन्स म्युझियम, बाल विज्ञान उद्यान, नक्षत्र गार्डन भेट अर्थातच मार्गदर्शकासह, एक प्रात्यक्षिक कृतिसत्र व टेलिस्कोप द्वारा आकाशदर्शन. तसेच एक जेवण, चहा, नाष्टा व राहण्याची सोय
 4. Day and Night Workshop : (सकाळी 9 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9.00 पर्यंत) एक प्लॅनेटोरिअम शो, सायन्स म्युझियम, बाल विज्ञान उद्यान, नक्षत्र गार्डन या मार्गदर्शकासह भेटी. अवकाशाबाबतचे प्रत्येकी 90 मिनीटांचे 1 व्याख्यान, 90 मिनिटांचा प्रात्यक्षिक कृतिसत्र : करा स्वत:च निर्मिती उपकरणाची, रात्री खास टेलिस्कोप द्वारा आकाश दर्शन, तसेच शाळेची एक दिवस व एक रात्र ट्रीपसाठी 1 किंवा 2 जेवण, दोन चहा, दोन नाष्टा व राहण्याची सोय
 5. Other tour Programmes with workshop : आपणास हवे असेल ते पॅकेज ज्यात येथे राहुन नगर दर्शन, शिंगणापुर, शिर्डी, मोहटा देवी, गर्भगिरी - डोंगर परिसर आणि औरंगाबाद, वेरूळ, अंजिठा यासारख्या सहलीचे आयोजनही केले जाईल.
  1. नगरदर्शन
  2. नगरदर्शन-शिंगणापुर
  3. नगरदर्शन-शिंगणापुर, शिर्डी
  4. नगरदर्शन-भंडारदरा
  5. नगरदर्शन-वृध्देश्वर मोहटादेवी , नगरदर्शन-गर्भगिरी
  6. नगरदर्शन-वेरूळ, अंजिठा, औरंगाबाद.

यापैकी कोणतेही अथवा आपणास योग्य ते पॅकेज आपणास तयार करता येईल व त्याप्रमाणे सर्व सोयी सुविधा अंत्यत अल्प दरात पुरविल्या जातील. लॉजिंग मधील किमान सुविधा - प्रत्येकास कॉट, गादी, उशी, बेडसिटस्‌, अंघोळीस गरम पाणी, बादली, मग, फॅन. जेवणासाठी - पोळी, भात, वरण, दोन भाज्या, चटणी / लोणचे अथवा आर्डर प्रमाणे. नाष्टा - आर्डर प्रमाणे. (साऊथ इंडीयन, पंजाबी डिशेससह)

आकाशस्थ ताऱ्यांची नजाकत व त्याचबरोबर आकाशगंगेतील विविध चमत्कार, ग्रह ताऱ्यांची नेमकी स्थिती, त्यांचे मनमोहक दर्शन व त्यांचा प्रात्याक्षिकेद्वारा अभ्यास यासाठी खास दुर्बिणीचे नियोजन. एफर्टस्‌ने तीन दुर्बिणींद्वारा अंत्यत स्वच्छ निरभ्र आकाशात हे प्रात्यक्षिक पहाण्याची खास सोय उपलब्ध केली आहे.